MPSC News

Maharashtra Service Public Commission: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024

Maharashtra Service Public Commission 2024: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024, रविवार, दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

Maharashtra Service Public Commission 2024

विभागसंवर्गवेतनश्रेणीएकूण पदे
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवागट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन205
मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवागट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन26
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वनसेवा सेवागट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन43

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/ कालावधी

तपशीलविहित कालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 05 ते 25 जानेवारी 2024
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक 25 जानेवारी 2024
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांकदिनांक 28 जानेवारी 2024
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक 29 जानेवारी 2024

पात्रता :-

  • भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे
  • वयोमर्यादा :- विविध पदांसाठी वेगवेगळा आहे. सविस्तर जाहिरात पाहून घ्या.
  • विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
  • शैक्षणिक अर्हता : विविध पदांसाठी वेगवेगळा आहे. सविस्तर जाहिरात पाहून घ्या.
  • अर्हता/ पात्रता गणण्याचा दिनांक : मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांका पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

Maharashtra Service Public Commission सविस्तर जाहिरात पहा

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button