Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 27

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 27 (Marathi Grammar Practice Test – 26)

2184
Created on By Tushar

Marathi Grammar Test - 27

1 / 26

वेगळा पर्याय निवडा ?

2 / 26

' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?

3 / 26

' झेंडूची फुले ' या विडंबन काव्याची रचना .......... यांनी केली.

4 / 26

सर्वनामाला खालीलपैकी कोणता विकार होत नाही?

5 / 26

खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते ?

6 / 26

पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही ?

7 / 26

' अनघ ' या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता ?

8 / 26

पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती, ते ओळखा.

9 / 26

' सुदर्शन ' या शब्दाचा प्रकार कोणता ?

10 / 26

' दास ' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?

11 / 26

' एका मुंगीचे महाभारत ' या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

12 / 26

व्याकरणदृष्या योग्य असलेला शब्द ओळखा.

13 / 26

‘आकांक्षाने' सुरेल गीत म्हटले.’ या वाक्यात सुरेल हे ……………. आहे.

14 / 26

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'यंत्रमानव सांग काम्या आहे. '

15 / 26

दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना, अव्यये म्हणतात.

16 / 26

आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही. या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता ?

17 / 26

' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?

18 / 26

' दास ' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?

19 / 26

'एका मुंगीचे महाभारत ' या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

20 / 26

'फणस ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

21 / 26

'धर्मेंद्र ' हा शब्द कोणत्या आदेशा नुसार बनला आहे ?

22 / 26

खालीलपैकी अर्धसंवृत्त स्वर ओळखा ?

23 / 26

पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा - ' गुलाब बहरला '

24 / 26

वर्णाचा विशिष्ठ उच्चार दर्शविण्यासाठी जो अधोबिंदू वापरला जातो जातो त्यास काय म्हणतात ?

25 / 26

'पिवळ्या फुलांची ओळ' या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा-

26 / 26

'सुधा ' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment