MPSC News

Solapur Mahanagrpalika Bharti 2023 जाहिरतीमध्ये बदल..

Solapur Mahanagrpalika Bharti: सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदनामाचे २२६ पदभरतीची जाहीरात आलेली आहे अजून जर तुम्ही Apply केले नसेल तर लवकरात लवकर करून, याबद्दल एक नवीन शुध्दिपत्रकजाहीर करण्यात आलेले आहे त्या बद्दल सविस्तर पाहिती पाहुयात.

Solapur Mahanagrpalika Bharti 2023

Solapur Mahanagrpalika Bharti जाहीरातीव्दारे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदनामाचे 226 पदभरतीची जाहीरात व शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आलेले होते. त्याची विस्तृत जाहीरात ही मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.

शुध्दिपत्रकाने सोलापूर महानगरपालिकेच्या 26 संवर्गाकरीता 226 पदाकरीता अर्ज सादर करण्याकरीता अंतिम दिनांक 20 / 12 / 2023 ( रात्री 11.55 वा) अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेला होता. जाहीरातीमधील 226 पदाकरीता पुरेसा प्रतिसाद मिळणेकरीता या शुध्दिपत्रकाने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदासाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/12/2023 (रात्री 11.55 वा) असा राहिल. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे या नवीन मिळालेल्या माहिती नुसार समजते तर ज्या उमेदवारांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनी लगेच अर्ज करा.

Solapur Mahanagrpalika Bharti 2023

DepartmentSolapur Mahanagrpalika
एकूण जागा226
नोकरीचे ठिकाणसोलापूर
अर्ज करण्याची अंतिम दिनांक31 डिसेंबर 2023
Official Websitehttps://www.solapurcorporation.gov.in/
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button