MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 47

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 47

या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 47 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 47

1 / 25

खालील वाक्यातील क्रीयापादावरून कशाचा बोध होतो?
‘मुलांनो बडबड करू नका’

2 / 25

‘पडला’ या शब्दाची जात ओळखा.

3 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

4 / 25

खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

5 / 25

गटात बसणारा शब्द ओळखा. (गट- गहन, अगाध, अमर्याद)

6 / 25

खालीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी ओळखा.

7 / 25

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. शब्द - सहोदर

8 / 25

वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

9 / 25

गटाशी जुळणारे पद ओळखा ( हय, वारू, अश्व)

10 / 25

समानार्थी शब्द पर्यायतून शोधा.
‘लहान मुलांचे दुधाचे दात पाच-सहा वर्षात पडतात.’

11 / 25

समानार्थी नसणारा शब्द पर्यायतून शोधा.
‘पूर्वेला सूर्य उगवला, त्याची किरणे सर्वदूर पसरली.’

12 / 25

‘पुरोगामी’ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा.

13 / 25

‘राजीव’ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा.

14 / 25

‘उमाळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा.

15 / 25

‘संकोच’ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा.

16 / 25

खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

17 / 25

‘डोके खर्च करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

18 / 25

‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम करा.

19 / 25

‘अद्री’ या शब्दासाठी समानअर्थाचा शब्द पर्यायातून निवडा.

20 / 25

खालील पर्यायातील ‘अगाध’ या शब्दासाठी समानार्थी असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा .

21 / 25

पुढील पर्यायातील ‘हरिण’ या शब्दासाठी पर्याय कोणता?

22 / 25

'हात’ या शब्दासाठी पुढीलपैकी कोणते दोन पर्याय समानार्थी आहेत?

23 / 25

खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाला समानार्थी शब्द पर्यायतून शोधा.
मालकाने नोकरावर भरवसा ठेवून आज दिवसभर दुकानाचा कारभार त्याच्यावर सोपविला.

24 / 25

खालील पर्यायातील ‘नृप’ या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

25 / 25

‘वनिता’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

 

Your score is

The average score is 55%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button