MPSC News

Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi – Test 01

Chalu Ghadamodi MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi

या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Chalu Ghadamodi Test 01

1 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याने "विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना" सुरू केली आहे, व ही अशा प्रकारची देशातील पहिलीच योजना आहे?

2 / 25

चपचारकुट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजीत केला जातो?

3 / 25

भारतातील खालीलपैकी कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणार आहे?

4 / 25

गेवरा खाण ही आशियातील सर्वात मोठी खाण ठरणार आहे, ही खाण कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे?

6 / 25

पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे?

7 / 25

सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्या कोणत्या राज्याशी संबंधित होत्या?

8 / 25

पी. श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे?

9 / 25

मुंबई कोस्टल रोड ला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

10 / 25

महाराष्ट्रतील सर्वात उंच छत्रपति संभाजी महाराज यांचा पुतळा कुठे उभारण्यात आला आहे ?

11 / 25

भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले ?

12 / 25

भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते ?

13 / 25

उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे ?

14 / 25

जगातील पहिली सी. एन. जी वर चालणारी बाईक कोणती कंपनी बनवणार आहे?

15 / 25

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

16 / 25

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

17 / 25

कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत

18 / 25

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?

19 / 25

पोलीस बिनतारी संदेशवहन महाराष्ट्र राज्य अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?

20 / 25

राज्य महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक कोण आहेत?

21 / 25

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?

22 / 25

पशुपालकांना अर्थसाह्य देणारे देशातील पहिले राज्य कोणते?

23 / 25

थॉमस कप 2024 कोणत्या देशाने जिंकला?

24 / 25

युनिसेफ इंडियाने कोणास ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे

25 / 25

ICC महिला T - 20 विश्व कप 2024 कुठे आयोजित केला आहे?

Your score is

The average score is 46%

0%

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button