MPSC News

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 53

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट (Marathi Grammar Test)

Marathi Grammar Test - 53

1 / 25

विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा.

2 / 25

“तू लाडू खाल्लास.” या वाक्यातील प्रयोग ओळखा,

3 / 25

“मीठभाकर” या समासाचा प्रकार ओळखा.

4 / 25

कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा.

5 / 25

“सुर्य डोंगराआड गेला.” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

6 / 25

लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा.

7 / 25

अलंकारीक शब्दाचा अर्थ सांगा. “ईडलिंबू”

8 / 25

समानार्थी शब्द ओळखा. “खूण”

9 / 25

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. “कानामागे टाकणे”

10 / 25

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. “ढोलके वाजणे”.

11 / 25

“महिना” हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

12 / 25

शब्दाचा प्रकार ओळखा. “नदी”

13 / 25

पुढील वाक्यातील समास ओळखा. “शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते”

14 / 25

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. “वडीलांनी मुलाला शाळेत घातला.”

15 / 25

विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. “-आत”

16 / 25

“गुणेश म्हणजे सर्वज्ञ. त्याला काय माहीत नसते !” अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

17 / 25

ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन _____ होते.

18 / 25

सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. “बाईमाणूस”

19 / 25

“आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

20 / 25

“वरची खोली लहान आहे” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

21 / 25

संधी करा – षट्+अंग

22 / 25

अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती ?

23 / 25

“ऋ” वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण करा.

24 / 25

संधी निग्रह करा – कवीच्छा

25 / 25

जितेंद्रिय – समासाचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 52%

0%

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 48

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 47

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 46

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel