MPSC News

Marathi Grammar Test – 4 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 4

1323
Created on By Marathi Grammar Test – 4 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 4MPSCNews

Marathi Grammar Test – 4

1 / 15

संत एकनाथांच्या आयुष्यातील अखेरची (अपूर्ण) रचना कोणती ?

2 / 15

मराठीतील पहिली गीता टीका कोणती ?

3 / 15

कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते ?

4 / 15

मराठीतील आद्य ग्रंथ कोणता ?

5 / 15

कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ?

6 / 15

वीणाचे नाक चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे . या वाक्यात नाक हे ------- आहे ?

7 / 15

कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच एखाद्या अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याला किंवा विरामाला ------- असे म्हणतात.

8 / 15

चुकीचा पर्याय निवडा ?

9 / 15

वेगळा पर्याय निवडा ?

10 / 15

' एखादी गोष्ट मधेच फसणे ' या अर्थसाठी योग्य वाक्प्रचार निवडा ?

11 / 15

पद्य रचनेचे किती प्रकार पडतात?

12 / 15

'अमरभारती ' या नावाने कोणती भाषा ओळखली जात होती ?

13 / 15

वेगळा पर्याय ओळखा ?

14 / 15

प्रेम गीतात कोणता काव्य गुण असतो?

15 / 15

गावस्कर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel