Marathi Grammar Test – 3 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 3 30/07/202228/07/2022 by MPSCNews 2849 Created on July 28, 2022 By MPSCNews Marathi Grammar Test – 3 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 3 1 / 10 पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? समर्थन बटाटा भाकरी मसण 2 / 10 बहुव्रीही समाजाचे उदाहरण ओळखा? पाप-पुण्य गृहस्थ नीलकंठ पुरणपोळी 3 / 10 जेव्हा मोठी घंटा वाजते, तेव्हा शाळा सुटते. (वाक्य प्रकार ओळखा ?) केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 4 / 10 दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणार्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय यापैकी नाही 5 / 10 भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा? मी निबंध लिहितो. मी निबंध लिहीन. मी निबंध लिहिला होता. मी निबंध लिहित असे. 6 / 10 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही? वाघ गुरु वारा यमुना 7 / 10 खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा ? खेळणे तळे डबे पातेले 8 / 10 सहलीला जाताना कात्रजजवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग ओळखा? भाव कर्तरी भावे कर्मणी कर्तरी 9 / 10 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती? लक्षणा व्यंजना निरगुडा अमिधा 10 / 10 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती? लक्षणा व्यंजना निरगुडा अमिधा Your score is The average score is 57% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz