MPSC News

MPSC Interview Question: राज्यसेवा मुलाखत 2022 Transcript Deepak Ajinath Bhapkar

MPSC Interview Question 2022: नमस्कार मित्रांनो सध्या MPSC Interview म्हणजेच राज्यसेवा 2022 मध्ये आलेल्या जाहिरातीची सध्या मुलाखत चालू आहे. यामध्ये काही आपल्याकडे आलेल्या MPSC Interview च्या स्क्रिप्ट आम्ही तुम्हाला अभ्यास करताना मदत होईल म्हणून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.

MPSC Interview Question 2022

नाव दिपक आजीनाथ भापकर
दिनांक12 डिसेंबर 2023
पॅनेलश्री. देशपांडे सर
पदवीराज्यशास्त्र
नोकरीप्रा. शिक्षक

खाली दिलेले काही प्रश्न आहेत जे MPSC Interview Question 2022 मध्ये (Deepak Ajinath Bhapkar यांना) विचारण्यात आलेले, पूर्ण वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षयत येईल कश्या प्रकारे तयारी केली पाहिजेत.

श्री. देशपांडे सर

  1. पदवीचे विषय सांगा.
  2. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तुमचे मत काय ?
  3. राज्यशास्त्राचे अभ्यासक राजकारणात आले पाहिजे का?
  4. कसे येऊ शकतात ?
  5. नवीन राष्ट्रीय धोरणाने प्राथमिक शिक्षणामध्ये काय बदल होतील ? (शैक्षणिक)
  6. महाराष्ट्रांत ज्योतिर्लिंग किती आहेत?
  7. पालकांचा खाजगी शिक्षणाकडे ओढा का ?

Member 1 ( MPSC Interview Question 2022 )

  1. इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेचे नाव काय ?
  2. इस्रायलवरील हल्ला हा गुप्तहेर संघटनेचे अपयश आहे का ?
  3. इस्रायल शत्रुहल्ल्यापासून नागरी लोकांचे संरक्षण करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरत आहे?
  4. Quad काय आहे?
  5. BRICS काय आहे?
  6. NATO काय आहे?
  7. पदवी कुठून केली आहे ?
  8. मुक्त विद्यापीठांचा फायदा होतो का ?

MEMBER 2 ( MPSC Interview Question 2022 )

  1. कोणत्या इयत्तेला शिकवता ?
  2. कोणते विषय शिकवता ?
  3. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
  4. दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल काय आहे?
  5. आधीच्यांनी काहीच केले नाही का?
  6. दिल्लीमध्ये शिक्षणावर खर्च किती?
  7. महाराष्ट्रात शिक्षणावर खर्च किती ?
  8. देशात शिक्षणावर खर्च किती ?
  9. शिक्षक चांगले शिकवतात का?
  10. मग पालक मुलांना tuition का लावतात ?
  11. Tuitions वर किती खर्च होतो?
  12. तुमच्या मते शिक्षणाचे माध्यम कोणते हवे ?
  13. तुम्हाला ‘वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते’ हे शिकवायचे आहे, कसे शिकवाल?
  14. शहरामध्ये घराच्या खिडकीत लावलेल्या झाडाची वाढ कशी होते?
  15. किती वर्षांपासून शिकवता?

श्री. देशपांडे सर

  1. तुम्ही आजपर्यंत शिक्षणात केलेले उल्लेखनीय कार्य सांगा.
  2. कमी पटाच्या शाळेमध्ये शिक्षक कसे शिकवतात ?
  3. बहुवर्ग अध्यापन कसे केले जाते?
  4. कमी पटाच्या शाळा चालू ठेवाव्या का?
  5. OK येऊ शकता तुम्ही…

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी MPSC News च्या MPSC Intrview या Page ला भेट द्या.

Notice : if anything is wrong/violated in this post from us then feel free to contact, we will make Change from us. Thank you !

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button