MPSC News

Arogya Sevak Question Paper Test 5

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Practice Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test No 5

Arogya Sevak Question Paper Test 05

1 / 20

माशांच्या हृदयात ........ कक्ष असतात.

2 / 20

बिना पेशीभित्तीवाले बहुपेशीय प्राण्यांना खालीलपैकी कोणत्या ठेवले जाते?

3 / 20

पेंग्विन हे पक्षी आहेत, हे पाण्यात.... यांच्या मदतीने पोहतात.

4 / 20

खालीलपैकी कोणता जीव पक्षीवर्गीय नाही?

5 / 20

प्राण्यामध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा.

6 / 20

हृदयात चार कप्पे असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा.

7 / 20

खालीलपैकी सामान्यपणे स्पंज कशाला म्हणतात ?

8 / 20

नैसर्गिक खोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते?

9 / 20

'कांगारू' या सस्तन वर्गातील प्राण्याला कोणत्या उपवर्गात ठेवण्यात आलेले आहे?

10 / 20

खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे?

11 / 20

बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती ( tissues ) आढळतात ?

12 / 20

'अल्फा' कणांचा शोध कोणी लावला ?

13 / 20

पुढीलपैकी ' उष्णरक्ती ' प्राणी दर्शवणारा पर्याय निवडा ?

14 / 20

प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लवके असल्याने ' स्वयंपोषी ' असतात ?

15 / 20

अत्यंत साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी म्हणून कोणत्या संघाचा उल्लेख केला जातो ?

16 / 20

पुढील पैकी कोणत्या घटकाचा समावेश वनस्पतींना लागणारी Micro nutrients मध्ये करता येणार नाही ❓

17 / 20

'भातावरील खैरा ' हा रोग कोणत्या सुक्ष्मपोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो ?

18 / 20

विंचू हा _____ प्राणी आहे.

19 / 20

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

20 / 20

वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे ?

Your score is

The average score is 45%

0%

Arogya Sevak Question Paper Test 3

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button