MPSC News

Police Bharti Test Series 01

Police Bharti Test Series: तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13 सोडवा.

1868
Created on By Police Bharti Test Series 01MPSCNews

Police bharti important test - 1

1 / 20

विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा?

2 / 20

गावस्कर या जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

3 / 20

लेखणी या नामाच्या अनेक वचन ओळखा?

4 / 20

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते?

5 / 20

हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा?

6 / 20

मला चंद्र दिसतो. यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळख

7 / 20

हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा?

8 / 20

कोवळे शब्दाचे विरुद्धार्थी शब्द?

9 / 20

सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता?

10 / 20

सर्कशीतला विदूषकाने प्रेक्षकांना हसविले . प्रयोग ओळखा?

11 / 20

ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक कोणते?

12 / 20

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती अंश सेल्सयस आहे?

13 / 20

चंद्रप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती सेकंद कालावधी लागतो?

14 / 20

मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत?

15 / 20

फिल्म फेयर पुरस्कार लता मंगेशकर यांना किती वेळा भेटला?

16 / 20

लता मंगेशकर यांच्या खरे नाव काय आहे?

17 / 20

गुप्त वंशाची स्थापना कोणी केली?

18 / 20

लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?

19 / 20

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

20 / 20

महाराष्ट्र राज्य के अल्पसंख्यक मंत्री कोण आहेत?

Your score is

The average score is 51%

0%

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button