MPSC News

महत्वाचे आहे पाठच करा – संत व त्यांची मूळ गाव (Saints and their native village)

तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर महत्वाचे आहे पाठच करा – संत व त्यांची मूळ गाव या टॉपिक वर एक प्रश्न फिक्स असतो. (Saints and their native village)

संत व त्यांची मूळ गाव (Saints and their native village)

संत मूळ गाव
संत तुकडोजी महाराजयावल
संत ज्ञानेश्वरआपेगाव (महाराष्ट्र )
संत बसवेश्वरबागेवाडी (विजापूर ),कर्नाटक
संत तुकारामदेहू (महाराष्ट्र )
संत मुक्ताबाईआपेगाव (महाराष्ट्र )
संत नरहरी महाराज(पंढरपूर ),महाराष्ट्र
संत नामदेवनरसी-बामणी ,जि .परभणी
संत एकनाथपैठण (महाराष्ट्र )
संत जनाबाईगंगाखेड ,जि.परभणी
संत गाडगे महाराजशेणगाव(अमरावती )
संत सावता महाराजअरणभेंडी (पंढरपूर ),महाराष्ट्र
संत शंकराचार्यकालडी (केरळ)
संत तुलसीदासराजापूर ,जि .बांदा (उत्तरप्रदेश)
संत रामदास स्वामीजांब,ता.अंबड,जि.जालना
Saints and their native village
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button