MPSC News

Hyderabad win : विक्रमी कामगिरीसह हैदराबाद विजयी

Hyderabad win with a record performance : IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद‌ पहिला संघ ठरला आहे. या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता

आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्या

  • हैदराबाद 277 धावा
  • बंगळुरु 263 धावा
  • लखनौ 257 धावा
  • बंगळूरु 248 धावा
  • चेन्नई 246 धावा

एका संघाकडून 200 आयपीएल सामना खेळणारे खेळाडू

  • विराट कोहली – RCB कडून 239 सामने
  • महेंद्रसिंग धोनी -CSK कडून 222 सामने
  • रोहित शर्मा – मुंबई कडून 200 सामने

अभिषेक शर्माने हैदराबादकडून फक्त 16 चेंडूत सर्वांत वेगवान अर्धशतक
ट्रॅविस हेडचा याच सामन्यातील 18 चेंडूतील विक्रम मोडला.

सर्वात जास्त षटकार (100+)

  • किएरॉन पोलार्ड – 223
  • रोहित शर्मा – 210
  • हार्दिक पांड्या – 200

हैदराबाद वि. मुंबई लढतीत आयपीएलच्या एका सामन्यातील सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम नोंदला गेला.

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel