प्राण्यांची राहण्याची ठिकाणे | Animal habitats

प्राण्यांची राहण्याची ठिकाणे | Animal habitats

 • मधमाश्यांचे : पोळे
 • घुबडाची : ढोली
 • वाघाची : गुहा
 • उंदराचे : बीळ
 • कुत्र्याचे : घर
 • गाईचा : गोठा
 • कोंबडीचे : खुराडे
 • कावळ्याचे : घरटे
 • मुंग्यांचे : वारूळ
 • शिंपी : पानांचे घरटे
 • घोड्याचा : तबेला, पागा
 • हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
 • कोळ्यांचे : जाळे
 • सिंहाची : गुहा
 • सापाचे : वारूळ, बीळ
 • चिमणीचे : घरटे
 • पोपटाची : ढोली
 • सुगरणीचा : खोपा

Leave a Comment