MPSC News

Free Test – 66

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

939
Created on By Free Test - 66MPSCNews

GK TEST

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 25

‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

3 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

4 / 25

झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

5 / 25

खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

6 / 25

रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

7 / 25

मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

8 / 25

98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

9 / 25

समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

10 / 25

एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

11 / 25

" बालिका पंचायत" सुरू करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?

12 / 25

चौथे खेलो इंडिया युथ गेम्स 2022 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडले आहे?

13 / 25

"बिलीव" हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे?

14 / 25

14 जून 2022 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारतर्फे?

15 / 25

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणी म्हटले

16 / 25

खालीलपैकी कोणता नृत्य हा महाराष्ट्राची संबंधित नाही.

17 / 25

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली.

18 / 25

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

19 / 25

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी महात्मा गांधी नरेगासाठी ............ नावाचे अॅप लाँच केले.

20 / 25

केंद्र सरकारने ........... या वर्षापर्यंत कृषी क्षेत्रात डिझेलच्या जागी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

21 / 25

इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट (IDF WDS) 2022 कुठे आयोजित करण्यात आली होती?

22 / 25

जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो?

23 / 25

2021 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील 40 स्थळांचा समावेश आहे या संख्येनुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

24 / 25

" लॉक्ड शिल्ड्स 2022" हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जटिल वार्षिक आंतरराष्ट्रीय लाईव्ह फायर सायबर संरक्षण सराव.... या ठिकाणी आयोजित केला गेला?

25 / 25

" सरमत " हे कोणत्या देशाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे?

Your score is

The average score is 53%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button