Campaigns of India: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चालू घडामोडी हा घटक खूप महत्वाचा आहे. आज आपण भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे (खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा) हा घटक पाहणार आहोत.
Campaigns of India: भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे
ऑपरेशन इंद्रावती
युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 3 मार्च रोजी हैतीने आणीबाण
ऑपरेशन देवी शक्ती
अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन गंगा
युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन वंदे भारत
कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
Campaigns of India: भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे
ऑपरेशन दोस्त
तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
ऑपरेशन समुद्र सेतू
कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
ऑपरेशन कावेरी
सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन अजय
इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्व शक्ती
भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते
ऑपरेशन गंगा
युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन करूणा
मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते
ऑपरेशन राहत
येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
Campaigns of India: भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे