MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 41

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 41

या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 41 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 41

1 / 25

रावण रामाकडून मारला जातो या वाक्यातील नेमका प्रयोग कोणता?

2 / 25

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग कोणता?

3 / 25

माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

4 / 25

रामने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रयोग ओळखा?

5 / 25

ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता?

6 / 25

भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा.

7 / 25

मीठ भाकर भाजीपाला भांडीकुंडी केरकचरा ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

8 / 25

वसंत तालिका या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात

9 / 25

भाजीपाला भाजी-पाला व इतर तत्सम पदार्थ असा विग्रह दर्शवणारा समास कोणता?

10 / 25

मीठ भाकर या समाहार द्वंद्व समासाचा विकल्प कसा आहे?

11 / 25

प्रत्येक चरणात 14 अक्षरे असल्यास पुढीलपैकी कोणता वृत्त मानावा?

12 / 25

दोन किंवा अधिक शब्दांचा परस्परसंबंध दाखविणारे शब्द, प्रत्यय किंवा अव्यय यांचा लोप होऊन जो एक जोडशब्द तयार होतो त्यास______असे म्हणतात.

13 / 25

घबाड सापडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

14 / 25

पुढीलपैकी ‘पाखरू’ या नामाचे अनेकवचन कोणते आहे ?

15 / 25

खालीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ?

16 / 25

खट्टू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

17 / 25

प्राप्तफल या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

18 / 25

स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.
‘ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना, ..........’

19 / 25

पुढील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.

20 / 25

विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

21 / 25

घरधंदा या सामासिक शब्दांचा समास कोणता?

22 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पालीने किड्यास पकडले.

23 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. पंचपाळे

24 / 25

खालीलपैकी भावे प्रयोगातील उदाहरण ओळखा.

25 / 25

खालील वाक्याच्या प्रयोग ओळखा. आईने मुलीला निजवली.

Your score is

The average score is 56%

0%

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 40

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 39

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 38

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 37

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 36

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button