MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

सामान्य अध्ययन – इतिहास व समाजसुधारक

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

सामान्य अध्ययन - इतिहास व समाजसुधारक

1 / 25

टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ ……… या तुरुंगात लिहिला?

2 / 25

गोपाळ गणेश आगरकरांचा 'सुधारक' हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता?

3 / 25

महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली?

4 / 25

महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली?

5 / 25

महर्षी कर्वे पुणे येथे ………. या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते?

6 / 25

महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे?

7 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरु केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होत?

8 / 25

आगरकर पंडिता रमाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?

9 / 25

'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले?

10 / 25

कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते?

11 / 25

महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

12 / 25

'केसरी' व 'मराठा' हि वृत्तपत्रे कोणी सुरु केली?

13 / 25

गो. ग. आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली?

14 / 25

उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले?

15 / 25

महर्षी कर्वेना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली?

16 / 25

'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली?

17 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?

18 / 25

'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?

19 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी 'क्षात्रजगतगुरु' या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?

20 / 25

राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?

21 / 25

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?

22 / 25

गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपीयरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रुपांतर केले?

23 / 25

तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो' असे कोणी म्हटले?

24 / 25

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

25 / 25

'पॉव्हर्टी अन्ड अनब्रीटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

Your score is

The average score is 63%

0%

पोलीस प्रशासन वनलायनर (Police Administration Oneliner)

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 39

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button