MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 December 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 December 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 December 2023 in Marathi

कोणत्या वर्षी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता?

 • २००१
 • १९९३
 • २००६
 • २००८

योग्य उत्तर – २००१

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभा व लोकसभा मिळून किती खासदार निलंबित करण्यात आले?

 • १४६
 • १३६
 • ९६
 • ९१

योग्य उत्तर – १४६

नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (२०२३) एकुण किती विधेयके पारित करण्यात आले?

 • १२
 • १५
 • १८
 • २३

योग्य उत्तर – १८

सध्या चर्चेत असलेला गेलेफु स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कोणत्या देशाशी संबधित आहे?

 • भूतान
 • नेपाल
 • पाकिस्तान
 • श्रीलंका

योग्य उत्तर – भूतान

दलाई लामा यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रिय संघ फोरम २०२३ चे उद्घाटन केले?

 • वाराणसी
 • नवी दिल्ली
 • बोधगया
 • धर्मशाळा

योग्य उत्तर – बोधगया

२०२४ मध्ये खेलो इंडिया गेम्स कोणत्या राज्यात होणार आहेत?

 • महाराष्ट्र
 • जम्मू काश्मीर
 • तामिळनाडू
 • आसाम

योग्य उत्तर – तामिळनाडू

डिसेंबर २०२३ मध्ये कोणत्या राज्यात “कुनो फॉरेस्ट फेस्टिवल” पार पडले?

 • तमिळनाडू
 • उत्तर प्रदेश
 • बिहार
 • मध्य प्रदेश

योग्य उत्तर – मध्य प्रदेश

भारतात एकूण किती अती मागास जमाती Perticularly Vulnerable Tribal Groups (PVTG)आहेत?

 • ३४
 • ६३
 • ७५

योग्य उत्तर – ७५

भारतात सर्वाधिक अती मागास जमाती (PVTG) कोणत्या राज्यात आहेत?

 • बिहार
 • उत्तर प्रदेश
 • ओडिशा
 • पश्चिम बंगाल

योग्य उत्तर – ओडिशा

नुकतेच कोणत्या आफ्रिकन देशाने ओपेक (OPEC) समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे?

 • दक्षिण आफ्रिका
 • नायजर
 • अंगोला
 • नायजेरिया

योग्य उत्तर – अंगोला

जिल्हा बँक घोटाळ्यात ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे कुणाची आमदारकी रद्द करण्यात आली आहे?

 • बच्चू कडू
 • सुनील केदार
 • साहेबराव धोंडू पाटील
 • अनिल गोटे

योग्य उत्तर – सुनील केदार

कोणता दिवस हा “वीर बाल दिवस ” म्हणून साजरा केला जातो?

 • २४ डिसेंबर
 • २५ डिसेंबर
 • २६ डिसेंबर
 • यापैकी नाही

योग्य उत्तर – २६ डिसेंबर

कोणता दिवस हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो?

 • २२ डिसेंबर
 • २३ डिसेंबर
 • २४ डिसेंबर
 • २५ डिसेंबर

योग्य उत्तर – २३ डिसेंबर

Paat-Mitro हे ॲप नुकतेच कोणत्या मंत्रालय मार्फत सुरू करण्यात आले?

 • केंद्रीय शिक्षण मंत्रालय
 • केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय
 • केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्रालय
 • केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्रालय

योग्य उत्तर – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 December 2023 in Marathi

Arogya Sevak Question Paper Test 4

Solapur Mahanagrpalika Bharti 2023 जाहिरतीमध्ये बदल..

‘A Democracy in Retreat’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 • अश्विनी कुमार
 • रघुराम राजन
 • अरुंधती रॉय
 • शलाका गेहलोत

योग्य उत्तर – अश्विनी कुमार

BBC Sports Personality of the Year 2023 म्हणून नुकतीच कुणाची निवड करण्यात आली?

 • मैरी इयर्स
 • लिओनेल मेसी
 • आर प्रज्ञानंद
 • मिशेल स्टार्क

योग्य उत्तर – मैरी इयर्स

राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत योग्य जोडी निवडा?

 • एकुण २०० मतदार संघात निवडणुक पार पडली.
 • भाजप १२५ जागांवर विजयी
 • काँग्रेस ७६ जागांवर विजयी
 • यापैकी नाही

योग्य उत्तर – यापैकी नाही

नुकत्याच घोषीत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मध्ये किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला?

योग्य उत्तर – २

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना नुकताच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

 • टेनिस
 • टेबल टेनिस
 • बॅडमिंटन
 • हॉकी

योग्य उत्तर – बॅडमिंटन

भारतीय न्याय (द्वितीय) संहिता विधेयक, 2023 (BNSS) नुसार डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे मृत्यू झाल्यास, डॉक्टरांना जास्तीत जास्त किती वर्षांचा तुरुंगवास होवू शकतो?

 • १४

योग्य उत्तर – २

Daily Free Test Chalu Ghadamodiयेथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 December 2023 in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button