MPSC News

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

Nagar Parishad Response Sheet: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती झालेली होती, नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आले आहेत. आज आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Nagar Parishad Response Sheet

Nagar Parishad Response Sheet Download link

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 202325 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीटResponce Sheet
Nagar Parishad Response SheetResponce Sheet Here
Nagar Parishad Response Sheet Download link

Nagar Parishad Response Sheet Download link

नगरपरिषद जाहिरात 2023

  • पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये 45% गुण घेणे अनिवार्य
  • पेपर 1 :- 60 प्रश्नांपैकी 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे
  • पेपर 2 :- 40 प्रश्नांपैकी 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे.
  • पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 45 प्रश्न बरोबर आले तरच तुमचा पेपर तपासला जाईल आणि Merit list मध्ये नाव येईल.
  • Final list मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावर अवलंबून आहे.
  • टीप :- निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणेच 1/4 आहे.

Nagar Parishad bharti 2023 Document

  1. अर्जातील नावाचा पुरवा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  2. वयाचा पुरावा
  3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन किम्रीलेअर प्रमाणपत्र
  6. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  7. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  8. खेळाडू आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
  9. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  10. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  11. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  12. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  13. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  14. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा
  15. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  16. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  17. विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सर्व संवर्गातील श्रेणी-क मधील २५% राखीव असलेल्या पदाकरीता)

Nagar Parishad bharti 2023 Document

  • उपरोक्त प्रमाणपत्र / कागदपत्रे संचालनालयाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” प्रकरण क्रमांक चार मध्ये तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पदावर दावा करण्यासाठी संचालनालयाने दिलेल्या नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यात तसेच परिपूर्ण प्रमाणपत्र नसल्यास अर्ज नाकारला जाऊन दप्तरदाखल करण्यात येईल.
  • अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षाकिंत प्रती मुळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button