MPSC News

Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi

Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi: MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, (Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi) तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi

Oxford Dictionary ने खालीलपैकी कोणता शब्द Word Of the year 2023 म्हणून जाहीर केला?

Pappu
Lumpi
Rizz
Threat

योग्य उत्तर – Rizz

INS इंफाळ चे राष्ट्रार्पण कुणाच्या हस्ते करण्यात आले?

नरेंद्र मोदी
द्रौपदी मूर्मु
राजनाथ सिंह
अमित शहा

योग्य उत्तर – राजनाथ सिंह

INS इंफाळ ही __श्रेणीतील चार विनाशिकांपैकी तिसरी आहे.

कलकत्ता
सुरत
शिंदगव्हाण
विशाखापट्टनम

योग्य उत्तर – विशाखापट्टनम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक YouTube वाहिनीचे __पेक्षा अधिक सदस्य झाल्याने ते जगातील अन्य नेत्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहेत.

१ कोटी
२ कोटी
५ कोटी
१० कोटी

योग्य उत्तर – २ कोटी

Hwasong-18 या मिसाईलचे चाचणी कोणत्या देशाने केले?

उत्तर कोरिया
जपान
चीन
इराण

योग्य उत्तर – उत्तर कोरिया

उरण परिसरातील किती गावांमध्ये तिसरी मुंबई उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?

१२४
१८९
६५
२५

योग्य उत्तर – १२४

राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा ‘करोना टास्कफोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे, या टास्क फोर्सचे अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

डॉ. रमण गंगाखेडकर
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर
माधव भंडारी
डॉ. राजेश कार्यकर्ते

योग्य उत्तर – डॉ. रमण गंगाखेडकर

साजिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आले होते?

मदर इंडिया
दो बिघा जमीन
शोले
अमर अकबर अँथनी

योग्य उत्तर – मदर इंडिया

राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई कोणत्या यात्रेची घोषणा केली आहे?

स्वाभिमान
भारत जोडो
न्याय
परिवर्तन

योग्य उत्तर – न्याय

भारतात परदेशी गुन्हेगारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यात कोणत्या देशातील सर्वाधिक गुन्हेगार आहेत?

बांगलादेश
नायेजरिया
म्यानमार
नेपाळ

योग्य उत्तर – बांगलादेश

‘पॅरासाइट’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील अभिनेता ली सन- क्यून यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशातील होते?

दक्षिण कोरिया
जपान
फ्रान्स
ब्रिटन

योग्य उत्तर – दक्षिण कोरिया

कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड हा कारखाना सध्या चर्चेत आहे, तो कोणत्या राज्यात आहे?

उत्तर प्रदेश
ओडिशा
तामिळनाडू
केरळ

योग्य उत्तर – तामिळनाडू

कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या प्रकल्पातून अमोनिया वायूची गळती झाली, हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे?

खत निर्मिती
अणू विद्युत निर्मिती
सोने शुद्धीकरण
पेट्रोलियम शुद्धीकरण

योग्य उत्तर – खत निर्मिती

Where is Mahatma Gandhi Marine National Park located Correct Answer - Andaman (Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi)
Where is Mahatma Gandhi Marine National Park located Correct Answer – Andaman (Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi)

महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?

मध्य प्रदेश
अंदमान
कच्छ
उत्कल समुद्र किनारा

योग्य उत्तर – अंदमान

गहिरमाथा सागरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

ओडिशा
राजस्थान
कर्नाटक
केरळ

योग्य उत्तर – ओडिशा

Daily Free Test Chalu Ghadamodiयेथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi 30 December 2023 in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button