MPSC News

Marathi Vyakran Mhani : नेहमी परीक्षेत येणाऱ्या 20 समानार्थी म्हणी

Marathi Vyakran Mhani : म्हणी म्हटले की आजकाल सर्वच परक्षेत येतात. आज आपण नेहमी परीक्षेत येणाऱ्या 20 समानार्थी म्हणी पाहणार आहोत.

Marathi Vyakran Mhani – समानार्थी म्हणी

आधी शिदोरी मग जेजूरीआधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणेपै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळलेकुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच
साखरेत घोळले तरी कडू ते कडूचतरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामाताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसातुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावेजैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवेचोराच्या मनात चांदणे
खाण तशी मातीबाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरीमानेला गळू, पायाला जळू

Marathi Vyakran Mhani – समानार्थी म्हणी

गाढवापुढे वाचली गीता अननळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरागेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुलीपळसाला पाने तीनच
चोरावर मोरशेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळदाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणीयेरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवसतेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटंनाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही
नाव मोठं लक्षण खोटंबडा घर पोकळ वासा
कावळा बसायला आणि फाटा तुटायलाबेलाफुलाची गाठ पडणे
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगपी हळद अन हो गोरी
वराती मागून घोडेबैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणीगावंढया गावात गाढवीण सवाशीण
Daily Free Test Chalu Ghadamodiयेथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Marathi Vyakran Mhani
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button