MPSC News

Chalu Ghadamodi in Marathi 01 January 2024

Chalu Ghadamodi in Marathi: MPSC News Daily MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, (Chalu Ghadamodi in Marathi) तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi in Marathi 01 January 2024

नुकतीच कुणाची केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बलाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

  • शैला दातार
  • रश्मी शुक्ला
  • नीना सिंह
  • शीतल देवी

योग्य उत्तर : नीना सिंह

नीना सिंह ह्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या(CISF ) च्या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या आहेत, त्या यापूर्वी कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी होत्या?

  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • केरळ
  • झारखंड

योग्य उत्तर : राजस्थान

केंद्रीय बंदर विकास मंत्री कोण आहेत?

  • संजय बनसोडे
  • सर्वानंद सोनोवाल
  • गिरीराज सिंह
  • किरन रिजिजू

योग्य उत्तर : सर्वानंद सोनोवाल

भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

  • पहिला
  • दुसरा
  • तिसरा
  • चौथा

योग्य उत्तर : दुसरा

भारतातून होणाऱ्या एकूण कंटेनर निर्यातीत जवाहरलाल नेहरू बंदराचा वाटा किती टक्के आहे?

  • २४ टक्के
  • ३४ टक्के
  • ४१ टक्के
  • ५५ टक्के

योग्य उत्तर : ५५ टक्के

गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून किती बिलियन डॉलर्सची निर्यात झाली होती?

  • ७३
  • ८०
  • ८९
  • १०२

योग्य उत्तर : ७३

नुकतीच महाराष्ट्राचे ४७ वे मुख्य सचिव पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली?

  • सीताराम कुंटे
  • रश्मी शुक्ला
  • UPS मदान
  • डॉ . नितीन करीर

योग्य उत्तर : डॉ . नितीन करीर

कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे?

  • इजिप्त
  • कतार
  • इराण
  • दक्षिण आफ्रिका

योग्य उत्तर : दक्षिण आफ्रिका

Daily Free Testक्लिक करा
MPSC News Whatsappक्लिक करा
MPSC News Telegramक्लिक करा
MPSC News Facebook क्लिक करा
MPSC News Instagramक्लिक करा
MPSC News You Tubeक्लिक करा
MPSC Official क्लिक करा
Chalu Ghadamodi in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel