MPSC News

Chalu Ghadamodi in Marathi 2 January 2024

Chalu Ghadamodi in Marathi: MPSC News Daily MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, (Chalu Ghadamodi in Marathi) तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi in Marathi 2 January 2024

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे उभारला जाणार आहे?

  • मंचर
  • जुन्नर
  • नारायणगाव
  • यापैकी नाही

योग्य उत्तर : जुन्नर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली?

  • रजनिश शेठ
  • रश्मी शुक्ला
  • अनिश दयाल सिंह
  • नीना सिंह

योग्य उत्तर : रजनिश शेठ

अलीकडेच, भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन-4 ओमानला निघाले आहे?

  • INS संध्याक
  • INS सागरध्वनी
  • INS ध्रुव
  • INS मकर

योग्य उत्तर : INS सागरध्वनी

नुकतेच चर्चेत असलेले खरसावन हत्याकांड सध्याच्या कोणत्या राज्यात घडले?

  • ओडिशा
  • बिहार
  • झारखंड
  • मध्य प्रदेश

योग्य उत्तर : झारखंड

खालीलपैकी कोणता देश BRICS संघटनेचा सदस्य देश नाही?

  • ब्राजील
  • रशिया
  • आयरलॅंड
  • चीन

योग्य उत्तर : आयरलॅंड

जानेवारी 2024 मध्ये BRICS संघटनेची सदस्य देशांची संख्या किती होणार आहे?

  • 7
  • 8
  • 9
  • 10

योग्य उत्तर : 10

Daily Free Testक्लिक करा
MPSC News Whatsappक्लिक करा
MPSC News Telegramक्लिक करा
MPSC News Facebook क्लिक करा
MPSC News Instagramक्लिक करा
MPSC News You Tubeक्लिक करा
MPSC Official क्लिक करा
Chalu Ghadamodi in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button