MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 36

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 36

या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 36 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 36

1 / 25

पुढीलपैकी ' ढग' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

2 / 25

'तर्क' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

3 / 25

'तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 25

कलावैभव' शब्दाचा समास ओळखा.

5 / 25

प्रमाण लेखनानुसार योग्य शब्द शोधा

6 / 25

वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? 'किटाळ येणे'

7 / 25

सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा.

8 / 25

विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

9 / 25

घरधंदा या सामासिक शब्दांचा समास कोणता?

10 / 25

खालील वाक्याच्या प्रयोग ओळखा. आईने मुलीला निजवली.

11 / 25

खालील वाक्याच्या प्रयोग ओळखा. मसाजीने ओठावरून जीभ फिरवली.

12 / 25

खालीलपैकी भावे प्रयोगातील उदाहरण ओळखा.

13 / 25

पुढील पैकी ' तद्भव ' शब्द कोणता?

14 / 25

पुढील पैकी ' अभ्यस्त ' शब्द कोणता?

15 / 25

पुढील शब्दाची जात ओळखा: निज -

16 / 25

वडीलाने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील "ला" हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.

17 / 25

माझे ' या शब्दाची विभक्ती कोणती ते ओळखा.

18 / 25

देवे ' या शब्दाची विभक्ती कोणती?

19 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गोड

20 / 25

'ताटाखालचे मांजर' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

21 / 25

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

22 / 25

'अमूल्य' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

23 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पालीने किड्यास पकडले.

24 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. पंचपाळे

25 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ

Your score is

The average score is 54%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button