आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी 25 नोव्हेंबर 2022 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत नक्की वाचा.
“कडालेकाई परिशे उत्सव” कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
- हरियाना
- गुजरात
- केरळ
- कर्नाटक
उत्तर : कर्नाटक
“अनवर इब्राहीम” कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान निवडले आहे?
- इराक
- इराण
- नेपाळ
- मलेशिया
उत्तर : मलेशिया
कोणते राज्य सरकार बांग्लादेश मधून पळून आलेल्या “चिन कुकी” समुदायाच्या २७० आदिवासियाना आश्रय देणार आहे?
- मणिपूर
- आसाम
- मिझोरम
- पश्चिम बंगाल
उत्तर : मिझोरम
भारतीय वायुसेना कोठे “समन्वय २०२२” सराव आयोजित करणार आहे?
- मुंबई
- पुणे
- नेपाळ
- आग्रा
उत्तर : आग्रा
युरोपीय संसदेने कोणत्या देशाला “आतंकवाद प्रायोजक देश” घोषित केला आहे?
- चीन
- रशिया
- अमेरिका
- जपान
उत्तर : रशिया
कोणी“RH200” SOUNDING ROCKET चे प्रक्षेपण केले आहे?
- SPACEx
- JAKSA
- NASA
- ISRO
उत्तर : ISRO
“आसीम मुनीर” कोणत्या देशाचे सेनाप्रमुख बनले आहे?
- बांग्लादेश
- पाकिस्तान
- अफगाणिस्तान
- भारत
उत्तर: पाकिस्तान
“संगाई महोस्तव २०२२” कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?
- आसाम
- मिझोरम
- नागालंड
- मणिपूर
उत्तर : मणिपूर
भारत आणि कोणत्या देशात द्विपक्षीय युद्धसराव “गरुडशक्ती” आयोजित केला जाणार आहे?
- अमेरिका
- रशिया
- इंडोनेशिया
- जपान
उत्तर : इंडोनेशिया
तेनसिंग नॉर्वे राष्ट्रीय साहस पुरस्कार मध्ये कोणाला “लाइफ टाइम अचीव्मेंट अवार्ड” दिला आहे?
- कप्तानभवानी सिंह समयाल
- शुभमधनंजय वनमाली
- नैना धाकड
- नैना भाकर
उत्तर : कप्तानभवानी सिंह समयाल
“अग्नी ३” चे प्रक्षेपण कोठून करण्यात आले आहे?
- चंडीगड
- रानिखेत
- पोखरण
- अब्दुल कलाम द्वीप, ओडिशा
उत्तर : अब्दुल कलाम द्वीप, ओडिशा