MPSC News

25 नोव्हेंबर चालू घडामोडी

Q.1) दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने एकूण किती पुरस्कार पटकावले आहेत?
उत्तर : सात

Q.2) ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य कोणते बनले आहे?
उत्तर : महाराष्ट्र

Q.3) मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर : अन्वर इब्राहिम

Q.4) ग्रूमिंग ब्रँड UrbanGabru ने नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर : सूर्यकुमार यादव

Q.5) भारताची कोणती महीला 2022 साठी UNEP च्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पैकी एक आहे?
उत्तर : पूर्णिमा देवी बर्मन

1177
Created on By 25 नोव्हेंबर चालू घडामोडीMPSCNews

Current Affairs Test

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 25

"वरून" हा युद्धसराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो?

2 / 25

भारतातील सर्वाधिक हत्ती असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे?

3 / 25

" प्रोजेक्ट एलिफंट" भारतात खालीलपैकी कधी सुरू करण्यात आलेले आहे?

4 / 25

नुकतेच "डेमोक्रॅटिक आजाद पार्टी" या नवीन पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?

5 / 25

" बाल साहित्य पुरस्कार" 2022 खालीलपैकी कोणाला घोषित करण्यात आले आहे?

6 / 25

भारतातील पहिली नाईट सफारी खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे?

7 / 25

जागतिक बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?
( चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगावे राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो)

8 / 25

पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत खालीलपैकी किती शाळांना मान्यता देण्यात येणार आहे?

9 / 25

" बालिका पंचायत" सुरू करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?

10 / 25

भारत गौरव योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

11 / 25

चौथे खेलो इंडिया युथ गेम्स 2022 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडले आहे?

12 / 25

"बिलीव" हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे?

13 / 25

भारतीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा NALSA) चे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

14 / 25

" राजपथ" चे नवीन नाव 8 सप्टेंबर 2022 रोजी खालीलपैकी काय करण्यात आलेले आहे?

15 / 25

नॅशनल क्राईम रेकॉर्ड च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक राजद्रोहाचे गुन्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत( कालावधी 2014 ते 2021)

16 / 25

जागतिक विद्यार्थी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

17 / 25

"मांडला" हा भारतातील पहिला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा बनला आहे तर खालीलपैकी हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे?

18 / 25

वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

19 / 25

हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

20 / 25

नुकतेच समीर वी. कामत हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष बनलेले आहे?

21 / 25

1ऑगस्ट 1962 रोजी एमआयडीसीची स्थापना झाली तर ,खालीलपैकी 2022 मध्ये एमआयडीसी(MIDC) ला किती वर्ष पुर्ण झाले आहेत?

22 / 25

दिनेश गुणवर्धना हे खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे?

23 / 25

14 जून 2022 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारतर्फे?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

25 / 25

ब्लूमार्क नुसार भारत युनायटेड किंग्डम ला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर, प्रथम क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणती आहे?

Your score is

The average score is 44%

0%

Q.6) डॉ. अब्दुल कलाम सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर : रवी कुमार सागर

Q.7) इकॉनॉमिक टाइम्स इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर : ए.पी. श्रीधर

Q.8) नोव्हेंबरमध्ये PSLV-C54/EOS-06 हे मिशन कोणती संस्था लाँच करणार आहे?
उत्तर : इस्रो

Q.9) गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी रोजी साजरा केला जातो?
उत्तर : 24 नोव्हेंबर

दररोजच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी हा ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button