MPSC News

Current Affairs Practice Questions : चालू घडामोडी सराव प्रश्न

टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कोणता खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे?

योग्य उत्तर – नोव्हाक जोकोविच

नोव्हाक जोकोविच ने टेनिस मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहण्याचा रॉजर फेडरर चा किती आठवड्याचा विक्रम मोडला आहे?

योग्य उत्तर – ३१०

Current Affairs Practice Questions

टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या किती ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत?

योग्य उत्तर – २४

कोणता क्रिकेट संघ हा टी २० क्रिकेट सामन्यात मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरला आहे?

योग्य उत्तर – मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाने टी २० क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे?

योग्य उत्तर – १५०

कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे?

योग्य उत्तर – अमेरिका

अमेरिकेच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे. तो किती फूट उंचीवर असणाऱ्या दुर्बिणी वर बसवण्यात येणार आहे?

योग्य उत्तर – ८९८०

Current Affairs Practice Questions

अमेरिकेच्या संशोधकांनी तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्याचे वजन किती किलो आहे?

योग्य उत्तर – ३ हजार

जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो?

योग्य उत्तर – १० एप्रिल

१० एप्रिल हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

योग्य उत्तर – सॅम्युअल हॅनेमल

होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल यांच्या सन्मानार्थ १० एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते कोणत्या देशाचे रहिवाशी होते?

योग्य उत्तर – फ्रान्स

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button