MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

1 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?

2 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील लोकसंख्येचा दशकीय विकास दर नकारात्मक टक्केवारीत नाही?

3 / 25

एका निरोगी प्रौढ माणसाच्या राक्त्माध्ये सरासरी 5 दशलक्ष ते 5.5 दशलक्ष RBCs mm3 असतात. त्यांना ______म्हणूनही ओळखले जाते.

4 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणता जिल्हा साक्षरतेच्या दरात दुसऱ्या क्रमांकावर होता?

5 / 25

मार्च 2023 मध्ये, राष्ट्री य महिला आयोगाने कोणत्या ऑनलाईन स्ट्री मिंग प्लॅटफॉर्मवर ‘स्त्रियांच्या सक्षमीकरणात मीडिया आणि मनोरंजनाची भूमिका’ या विषयावर संयुक्तपणे एक परिषद आयोजित केली होती?

6 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कळसूबाई शिखर आहे?

7 / 25

कोणतेही हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राने दूध हे किमान 15 सेकंदांसाठी 72°C पर्यंत गरम केले जाते आणि त्यानंतर लगेचच थंड केले जाते?

8 / 25

शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहे?

9 / 25

मे 2023 मध्ये, भारतीय वायुसेना वारसा केंद्राची स्थापना ______येथे झाली.

10 / 25

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या घोषणेनुसार, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) च्या अजिंक्यपद स्पर्धेची 2023 (21 जून 2023 ते 4 जुलै 2023 दरम्यान होणारी) ची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती?

11 / 25

खालीलपैकी कोण हे 1954 मध्ये देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते नाहीत?

12 / 25

तिसऱ्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स उत्तर प्रदेश 2022’ च्या शुभंकराचे अनावरण कोणी केले?

13 / 25

प्राणी पेशींमशीं ध्ये खालीलपैकी काय आढळत नाही?

14 / 25

कापूस लागवडीसाठी अत्यंत योग्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रा तील रेगुर मृदेबद्दलचे खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

15 / 25

महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य हे दाजीपूर वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते?

16 / 25

______यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने, पुणे (पूना) येथे मुलींची लीं शाळा उघडली होती आणि ते महाराष्ट्रा तील विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रणेते होते.

17 / 25

मे 2023 मध्ये, ______येथे सुरु झालेला ASEAN भारत सागरी सराव यशस्वीरित्या संपन्न झाला.

18 / 25

2011 ची जनगणना ही भारतीय जनगणना संस्थेने आयोजित केलेले ______राष्ट्री य जनगणना सर्वेक्षण आहे.

19 / 25

महाराष्ट्रात किती नदीप्रणाली आहेत?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यसभेच्या महासचिवांचा कार्यकाळ सर्वात कमी होता?

21 / 25

खालीलपैकी कोणते हे लहान आतड्याच्या आतील अस्तरात असंख्य बोटांसदृश्य उंचवटे असतात?

22 / 25

खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रा तील पालघर येथे ‘शहीद दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे?

23 / 25

1832 मध्ये खालीलपैकी कोणी 'दर्पण' हे साप्ताहिक सुरू केले?

24 / 25

भारतातील 2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वात कमी आहे?

25 / 25

भारतातील प्राणी सर्वेक्षण (ZSI) विभागाचे मुख्यालय कोठे आहे, जे संपूर्ण भारतातील प्राण्यांचे शोधन, नामकरण, वर्णन, वर्गीकरण आणि दस्तऐवजीकरण करण्यात व्यस्त असते?

Your score is

The average score is 44%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 30

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel