MPSC News

current affairs test in marathi

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

current affairs test in marathi

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा

खाली आजच्या चालू घडामोडी वरती आधारित टेस्ट देण्यात आलेली आहे नक्की सोडवा ( Current Affairs December 2022 )

768
Created on By current affairs test in marathiMPSCNews

current affairs test in marathi

1 / 11

International Climate Club कोणी सुरू केले आहे?

2 / 11

भारत आणि चिनी सैनिकांच्या मध्ये कोणत्या भागात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे?

3 / 11

फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये एकूण किती संघ सहभागी होते?

4 / 11

कोणत्या बँकेने चार वर्षांमध्ये 1.65 लाख करोड रुपये चेक कर्ज " राईट ऑफ " ( परत मिळणार नाही असे जाहीर)केले आहे?

5 / 11

"सूर्य किरण 16" हे आर्मी ट्रेनिंग एक्सरसाइज भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे ?

6 / 11

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करण्याचा विश्वविक्रम कोणी केला (एकदिवसीय)

7 / 11

आठवे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) कोणत्या शहरात होणार आहे ?

8 / 11

फिफा वर्ल्ड कप 2022 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे?

9 / 11

___________ या भारतीय चित्रपटाला दोन गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे?

10 / 11

आम आदमी पार्टी हा कितवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे?

11 / 11

इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (IISF) ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

Your score is

The average score is 45%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button