MPSC News

“कोरोना वरील महत्वाचे प्रश्न”

  • कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला – २६ डिसेंबर २०१९ रोजी वुहान, चीन
  • कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आले ? – COVID – १९
  • COVID-१९ ला महामारी म्हणून कोणी घोषित केले आहे ? WHO
  • देशामध्ये जनता कर्फ्यू केव्हा लावण्यात आला होता ? – २२ मार्च २०२०
  • कोरोना विषाणूचे नवीन प्रकार Omicron शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या किट
    चे नाव Omisure
  • क्षशास्त्रज्ञांनी केली किरणाद्वारे कोरोना ओळखल्याची घोषणा कोणत्या देशाच्या स्कॉटलंड
  • फ्लोरोना चा पहिला रुग्ण किंवा प्रकार कोणत्या देशात आढळला आहे ?- इस्राईल
  • कोरोना व्हायरस मुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला?- पंजाब
  • भारतातील पहिला ‘ओमिक्रॉन मृत्यू’ कोणत्या राज्यात नोंदवला गेला आहे? – महाराष्ट्र
  • कोणत्या देशात COVID-19 ‘IHU’ चे नवीन प्रकार ओळखले गेले – फ्रांस
  • भारतातील कोणत्या शहरात कोरोनाचा नवीन प्रकार XE सापडला ? मुंबई
  • कोणत्या देशात दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग ‘मंकीपॉक्स’ आढळला ? United Kingdom 13. कोरोना व्हायरस मुळे लॉकडाउन करणारा पहिले राज्य कोणते होते ?- राजस्थान
  • COVID-१९ मुळे मानवाच्या कोणत्या अंगावरती परिणाम पडतो ? – फुफुस
  • कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी COVA-Chd अॅप लाँच केले? पंजाब
  • कोरोना व्हायरस टेस्ट चे नाव ? RTPCR reverse transcription-polymerase chain reaction
  • भारताची पहिली इंट्रानासल कोविड लस BBV154 कोणाद्वारे विकसित – Bharat Biotech
  • भारतातील पहिला पुष्टी झालेला मांकीपॉक्सचा रुग्ण कोणत्या राज्यात आढळला आहे – केरळ
  • भारतातील कोरोनाव्हायरस व्हेरिएंट XE चे पहिले प्रकरण कोणत्या शहरात नोंदवले – मुंबई
  • स्पुतनिक लाइट कोविड लस कोणत्या देशात विकसित करण्यात आली आहे – रशिया
  • जगातील पहिली वनस्पती- व्युत्पन्न कोविड-19 लस कोणत्या देशाने वापरण्यास मान्यता दिली आहे? कॅनडा
  • कोविड लसीकरण मोहिमेचे एक वर्ष चिन्हांकित करण्यासाठी पोस्टल स्टॅम्प कोणी जारी केले मनसुख मांडविया | सुरू केले: जानेवारी 16, 2021]
  • OM नावाची ओमिक्रॉन चाचणी किट कोणी विकसित केली आहे ? – CDRI

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel