MPSC News

District Court Bharti 2023 : जिल्हा न्यायालयात 5793 पदांची मेगा भरती

District Court Bharti 2023 : राज्यातील जिल्हा न्यायालयात 5793 पदांची भरती करण्यात येणार आहे. देशाच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय असते. त्या खालोखाल उच्च न्यायालये आणि त्यानंतर जिल्हा, तालुका आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो.

यातील जिल्हा पातळीवरील न्यायालयांतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 4 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 18 डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. अंतिम निकाल जाहीर करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाते.

District Court Bharti 2023

District Court Bharti2023
एकूण जागा5793
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी15,000/- रु ते 1,22,800/- रु
शैक्षणिक पात्रतापदनिहाय वेगवेगळी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात04 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
Official Websitebombayhighcourt.nic.in

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (एससी/एसटी – पाच वर्षे सूट, ओबीसी- ३ वर्षे सूट).

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर, 2023.

एकूण जागा – 5793

जागा कनिष्ठ लिपिक – 3495 (निवड यादी २,७९५, प्रतीक्षा यादी ७००)

जागा शिपाई/ हमाल – 1584 (निवड यादी १,२६६, प्रतीक्षा यादी – ३१८)

जागा लघुलेखक (श्रेणी ३) – 714 (निवड यादी – ५६८, प्रतीक्षा यादी १४६)

संपूर्ण जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता District Court Bharti 2023

लघुलेखक – दहावी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मिनिट व मराठी ८० श.प्र.मिनिट, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मिनिट व मराठी ३० श.प्र.मिनीट, D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT

कनिष्ठ लिपिक – दहावी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मिनिट व मराठी ३० श.प्र.मिनिट D.O.E.A.C.C./
N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT.

शिपाई/ हमाल – सातवी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.

लघुलेखक भरती परीक्षेचे स्वरूप (Shorthand Syllabus)

  • इंग्रजी लघुलेखन (२० गुण)
  • मराठी लघुलेखन (२० गुण)
  • इंग्रजी टंकलेखन (२० गुण)
  • मराठी टंकलेखन (२० गुण)
  • मुलाखत (२० गुण)
  • एकूण १०० गुण

शिपाई/ हमाल भरती परीक्षेचे स्वरूप (Constable/ Hamal Syllabus)

  • लेखी परीक्षा (३० गुण
  • कौशल्य चाचणी (१० गुण)
  • मुलाखत (१० गुण)
  • एकूण ५० गुण
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button