MPSC News

MPKV Recruitment 2023: कृषी विद्यापीठात 45000 पगाराची नोकरी लगेच अर्ज करा

MPKV Recruitment 2023: Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri अंतर्गत भरती (JOB UPDATE) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या द्वारे काही रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तर आज आपण या बद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

कृषी क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्हयातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती मालेगाव, नाशिक येथील Collage of Agri Business Management साठी करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे ‘शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

MPKV Recruitment 2023

DepartmentMahatma Phule Krishi Vidyapeeth
एकूण जागा01
पदाचे नावPhysical Training Instructor
(शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक)
नोकरी ठिकाणमालेगाव, नाशिक
अर्ज प्रक्रियाOffline
अर्ज करण्याची शेवटची28 डिसेंबर 2023
मुलाखतआहे
Official Websitehttps://mpkv.ac.in/

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती 2023 मधील पदे आणि पदसंख्या :

  • शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक – ०१ जागा
  • एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

संपूर्ण जाहिरात पहा

Educational Qualification MPKV Recruitment 2023

उमेदवार फिजिकल एज्युकेशन या विषयात पीएच.डी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. तसेच नेट/ सेट किंवा स्ळेट या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Ph.D. or Master’s degree with NET/SET/SLET in the Physical education/M.P.Ed.)

How to Apply MPKV Recruitment 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, गव्हरमेंट कॉलेज ऑफ अ‍ॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, टेक्निकल स्कूल कॅम्पस, आयकर कार्यालया समोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, नाशिक – ४२३१०५.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. वेळेत न आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

MPSC News Daily Mpsc study Material telegram ChannelMPSC News Telegram
Agriculture Job Update & Daily Agri Study Materil ‘Krushiking’ Telegram ChannelKrushiking Telegram
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button