MPSC News

Food Supply Inspector Syllabus PDF 2023

Food Supply Inspector Syllabus: तुम्ही जर महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग साठी तयारी करत असाल तर लवकरच 400 पुरवठा निरीक्षक पदांसाठी जाहिरात (Job Update) प्रसिद्ध करणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभाग – 2018 साली पुरवठा निरीक्षक परीक्षा घेण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेची अधिसूचना येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल.

Food Supply Inspector Syllabus PDF
Food Supply Inspector Syllabus PDF

आज या लेखात आपण पुरवठा निरीक्षक परीक्षेबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत जसे की, पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा पॅटर्न, पुरवठा निरीक्षक भरती 2022 अभ्यासक्रम, महा फूड पुरवठा निरीक्षक परीक्षा 2023 ची तयारी कशी करावी आणि इतर काही महत्वाची माहिती आज आपण पहाणार आहोत.

Maharashtra Supply Inspector Recruitment 2023 Exam Important Dates

EventsDates
Supply Inspector Recruitment 2023 Recruitment 2023 Notification (जाहिरात)Updated Soon
Supply Inspector Exam Date 2023 (परीक्षेची तारीख)Updated Soon
Supply Inspector Result 2023 (निकालाची तारीख)Updated Soon
Official Websitehttps://mahafood.gov.in/

Food Supply Inspector Syllabus

पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेचा कालावधी 02 तास असतो. परीक्षेचा दर्जा हा मराठी व इंग्रजी विषयासाठी बारावी आहे तर इतर विषयासाठी पदवी आहे हे आवश्यक आहे. परीक्षेत नकारात्मक (Negative Marking) नाही.

विषयदर्जाप्रश्नांची संख्यागुण
मराठी व्याकरणबारावी2550
इंग्रजी व्याकरणबारावी2550
सामान्य ज्ञानबारावी2550
बौद्धिक चाचणी व अंकगणितबारावी2550
एकूण100200

Food Supply Inspector Syllabus PDF

वयोमर्यादा Maha Food Supply Inspector Exam

शासन नियमाप्रमाणे पुरवठा निरीक्षक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्षे मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे असणारे या पदासाठी अर्ज करू शकतात.

पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स

Food Supply Inspector Question Paper Free PDF Download

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button