Supply Inspector Recruitment Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो आज आपण पुरवठा निरीक्षक भरती 2023 बाबत आलेल्या माहितीनुसार जागा कोणत्या जिल्ह्यात किती एकूण जागा किती याबाबत माहिती पहाणार आहोत, खालील माहिती सविस्तर वाचा.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मध्ये नेमके काय आहे?
प्रस्तुत अर्जान्वये आपण मागीतलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत पुरवठा निरिक्षक, संवर्गाची एकुण ३२४ पदांची जाहिरात प्रसिध्द कार्यवाही शासन स्तरावर सुरु असून सदर जाहिरात एक आढवड्यात www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द होणे अपेक्षित आहे.
ही माहिती दिनांक :- ०४ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मिळेली आहे. जाहिरात पुढील आठवड्यात जाहिरात येईल..
विभाग नुसार जागा खालील प्रमाणे येणे अपेक्षित आहेत.
विभाग | जागा |
---|---|
कोकण | 47 |
नाशिक | 49 |
पुणे | 82 |
संभाजी नगर | 88 |
अमरावती | 35 |
नागपूर | 23 |
एकूण | 324 |
Download Maha Food Supply Inspector Exam Pattern And Syllabus PDF
पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स
Download Maha Food Supply Inspector Exam Question Paper PDF