Welcome to your GK Test 17
सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे?
भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता?
महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खलील वर्षी झाली.
कोणत्या कारणामुळे किंमती वाढतात?
खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही?
आधारवर्षातील निर्देशांक नेहमी प्रमाण असतो.
भाववाढ नियात्रित करण्यासाठी कोण कार्य करते?
किंमत वाढीचे नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजने मध्ये प्रथमच जाहीर केले गेलेले उद्दीष्ट होते?
खालीलपैकी हरभरर्याचा कुठला वान मर रोगास सहनशील असून उशिरा पेरणीसाठी योग्य आहे?
भात शेतीमध्ये पाणी साचलेले असताना चिखलणी करण्यासाठी —– हे अवजार उपयुक्त आहे.
कडधान्य पिकांमध्ये, —– उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.
सिसॅमम इंडिकम एल.(तीळ) या पिकामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते?
महाराष्ट्रात —– जिल्ह्यात उसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून —– किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो
सुरू ऊस पिकास —– हे से.मी. पाण्याची गरज असते.
—– विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे.
शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा —– वापरुन परिणामकारकरीत्या थांबविता येतो.
पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती:हवा:पाणी यांचे प्रमाण —– असावे.
महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने (1999) राज्याची कमाल सिंचन क्षमता —– लाख हे ठरविलेली आहे.