Free Test – 18

Welcome to your GK Test 19

एकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किमतींवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे?

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून —— हे औषध वापरतात.

सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निष्कृष्ट ठरण्याचे कारण —– असते.

समुद्राची खोली मोजण्यासाठी —– वापरतात.

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे

—— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.

स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?

डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –

—— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.

. मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.

विंचू हा —— प्राणी आहे.

खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण

खालीलपैकी कोणत्या धातूकेमध्ये तांबे व लोखंड आहेत?

एका माध्यमाकडून दुसर्‍या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला —— म्हणून ओळखले जाते.

गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

19. एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेak, eo, is, (?), qa, ueत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

4 ने पूर्ण भाग जाणार्‍या तीन-अंकी संख्या किती आहेत?

 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन अभ्यासक्रम 

 महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- ब पूर्व परीक्षा नवीन अभ्यासक्रम  


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment