Welcome to your GK Test 18
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
कुत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख
जुलै 2013 मध्ये सर्वोच न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार —— पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर ‘Tianhe-2’ हा —— या देशाने बनविला आहे.
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
—–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?
भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?
‘गरीबी हटाओ’ घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?
खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?