Welcome to your Free Test Series No 26
भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात —— अंतर आहे.
ईशान्य (उत्तर-पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ——- आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती —— रोजी झाली.
माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा —– जवळ आहे.
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?
8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?