Free Test – 26 30/07/202217/06/2022 by MPSCNews Best Of Luck! —— लोकसंख्या असणार्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. 500 500 पेक्षा जास्त 500 पेक्षा कमी 1000 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? 18 21 23 25 ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महसूल आयुक्त नीरज चोपडा ने किती मीटर भाला फेकून“राष्ट्रीय रेकॉर्ड” केला आहे? ८८.०७ मी ८९.३० मी ८७.५८ मी ८९.८३ मी मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता? सौदी अरेबिया अफगाणिस्तान लिबिया इराक भारताचे पहिले “DISPLAY FAB” कोणत्या राज्यात स्थापन केला आहे? राजस्थान गुजरात केरळ तेलंगाना खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही? ब्रिटन रशिया भारत दक्षिण आफ्रिका सनदी सेवकांना —— बनण्याची परवानगी नाही. संसद सदस्य भुतान विद्यापीठाचे कुलगुरु चौकशी आयोगाचे प्रमुख बिनविरोध निवडणूक येणार्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? विजयालक्ष्मी पंडित इंदिरा गांधी इंदिरा गांधी शिला दिक्षित मीरा कुमार कोणत्या राज्यात “सुजल” योजना सुरु केली आहे? राजस्थान गुजरात महाराष्ट्र हरियाणा तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला दूसरा तिसरा चौथा सर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता? भारत पाकिस्तान नेपाळ बांगलादेश आसियान देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित केली आहे? मलेशिया म्यानमार भारत सुदान कोणत्या राज्यात “रज महोस्तव” साजरा होत आहे? आसाम ओडिशा झारखंड यापैकी नाही Please fill in the comment box below. Time's up अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा. आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे. धन्यवाद !!!