MPSC News

Free Test – 28

Welcome to your Free Test Series No 29

20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात —– विभवांतर असावे.

उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल?

MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.

—– किरणांना वस्तुमान नसते.

स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

—— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

—— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?

पाळेगारांचा उठाव —– भागात झाला.

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

चंपारण्यमधील शेतकर्‍यांचा लढा —— शी संबंधित होता.

‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली?

इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?

आगरकरांना —— यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.

सर सय्यद अहमद खान यांनी —— येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग —— हा आहे.

—— ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button