Free Test – 36

Welcome

मराठी नाटाकासाठी कोणी योगदान दिले.

“मुंबई” चे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

महाराष्ट्रातील “औरंगाबाद” जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?

महाराष्ट्रातील “उस्मानाबाद” जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?

मुबई विमानतळालाकोणतेनवीन नाव काय देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?

“इस्कंदर-एम मिसाईल सिस्टम” कोणत्या देशाची आहे?

RELIANCE JIO चे नवीन चेयरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

कोणत्या राज्य सरकारने “सिंगल-युजप्लास्टिक बाय बेक योजना” सुरु केली आहे?

ई लर्निंग पोर्टल“डाक कर्मयोगी” कशाशी संबंधित आहे?

महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यामंत्राने राजीनामा दिला आहे?

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होेते

अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी 13 दिवसांचे उपोषण कूठे केले.

पाणवाली बाई म्हणून खालीलपौकी कोणाला ओळखले जात होते

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती

भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला

पाकिस्तान सरकारने भारतीय कैदी . . . .यांना जूलौ 2012 मध्ये मुक्त केले.

सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपौकी कोणाचा संबंध नाही

महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपौकी कोणाचा संबंध नाही

पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा.

महिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा ही खालीलप्रमाणे आहे.

सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन . . . . . . .येथे भरले होते

राज्याचे प्रथम मुख्म महिती आयुक्त कोण?

राष्ट्रीय संघ (UN) चा 193 वा सदस्य कोणता.

ऐच्छिक नोंदणी दाखला घेण्यासाठीची अनामत रक्कत रु . . . .

भारतातील पहीली महिला मुख्यमंत्री कोण.


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment