Free Test – 37

Welcome to your GK Test 1

झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा स्थान…………….हिमालयात आहे.

बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे?

डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात?

चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाच्या ______________ पट आहे.

______ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात _______क्रमांक लागतो.

__________हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.

भारताचा उत्तरेपासून दक्षिण पर्यन्त किती विस्तार आहे?

भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment