अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
अमावस्या व पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात
रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.
—– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.
—– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.
काथ —– या वृक्षापासून बनवितात.
सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.
मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.
—– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.
—– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.
भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे
अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.
इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.
गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.
कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.
भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.
सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?
ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.
—– हा जागृत ज्वालामुखी आहे.