Free Test – 40

Welcome

भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा —– यांच्याकडे सादर करतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक —– करतात?

—– रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

भारतीय राज्यघटेनेच्या —– परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

सध्या समावर्ती सूचीमध्ये —– विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे —– पासून मिळतात.

भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment