MPSC News

Free Test – 44

Welcome to your GK Test 8

Mobile Number
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?

राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते?

—– ने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात?

परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणार्‍या देशांना —– म्हटले जाते.

उपराष्ट्रपती —– पदसिद्ध सभापती असतात.

खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?

कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?

शरदने नुकतीच 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकारी प्राप्त होईल?

भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?

राज्यपालाचे वेतन —– एवढे आहे?

राष्ट्रपती आपला राजीनामा —– यांच्याकडे सादर करतात.

घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती?

सध्या राज्य सूचीमध्ये —– विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे.

व्यक्तीस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button