Free Test – 45 30/07/202221/07/2022 by MPSCNews Welcome to your GK Test 9 Mobile Number पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते? महादेव गोविंद रानडे लिओ टॉलस्टॉय दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले कोणती युवती क्रांतीकारी युवती होती? सरोजिनी नायडू प्रितीलता वडडेदार इंदिरा गांधी राणी लक्ष्मीबाई संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले? पंडित नेहरू विनोबा भावे साने गुरुजी सरदार पटेल पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता? डॉ. आंबेडकर लॉर्ड आयर्विन बॅ. जिना पंडित नेहरू ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली? स्वा.सावरकर बटूकेश्वर दत्त रासबिहारी घोष भुपेंद्रनाथ दत्त आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस कॅ. भोसले कर्नल धिल्लन झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड मेयो भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला? 1 एप्रिल 1878 मार्च 1905 मार्च 1978 एप्रिल 1994 स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण? लॉर्ड रिपन लॉर्ड मॅकॉले लॉर्ड मेयो लॉर्ड विलीग्टन भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता? मुंबई ते ठाणे मुंबई ते दिल्ली कल्याण ते ठाणे मुंबई ते पुणे 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? मंगल पांडे तात्या टोपे कूंवरसिंह राणा कर्नल आयरे कूट जालियनवाला बाग कोठे आहे? पटियाळा दिल्ली अमृतसर अलाहाबाद खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? सर सय्यद अहमद खान मौलाना अली महंमद आगाखान महात्मा गांधी त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरू मौलाना आझाद मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? सेनापती बापट बी.सी.दत्त मोहन रानडे पं. जवाहरलाल नेहरू 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण? स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर सच्छिंद्रनाथ सन्याल नानासाहेब पेशवे तात्या टोपे ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले? सच्छिंद्रनाथ सन्याल बंकिमचंद्र चटर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी महात्मा गांधी Please fill in the comment box below. Time's up अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा. धन्यवाद !!!