MPSC News

Free Test – 58

WELCOME

खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?

भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?

' सडा ' हे भुरुप पुढीलपैकी कोणत्या भागाचे महत्वाचे वैशिष्ट आहे?

1923 मधे नागपूर येथे झेंडा सत्याग्रह झाला या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?

-----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button