MPSC News

Free Test – 62

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1808
Created on By Free Test - 62MPSCNews

GK FREE TEST

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1 / 25

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला युरेनियम देणारी अरेवा कंपनी कोणत्या देशात आहे ?

2 / 25

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते ?

3 / 25

खालीलपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो ?

4 / 25

प्रजन्य छायेचा प्रदेशांमध्ये …………. चे स्थान आहे.

5 / 25

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

6 / 25

महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

7 / 25

मुंबई व नांदेड एकाच अक्षवृत्तावर आहेत पण मुंबईचे तापमान कमी आहे कारण

8 / 25

राज्यातील कोणत्या भागात नैसर्गिक मान्सून वाऱ्याने दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो ?

9 / 25

महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो ?

10 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेचे उत्पादकता सर्वात कमी आहे ?

11 / 25

कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळा जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनासाठी कोणती पद्धत योग्य आहे ?

12 / 25

महाराष्ट्राच्या पठारावर .......... मृदा आढळते

13 / 25

वाळू मिश्रित लोभ प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे ?

14 / 25

खालीलपैकी कोणती संज्ञा बाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ?

15 / 25

मेळघाट चा व्याघ्र प्रकल्प ............. जिल्ह्यात वसलेला आहे .

16 / 25

' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

17 / 25

' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

18 / 25

कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते ?

19 / 25

पद्य रचनेचे किती प्रकार पडतात?

20 / 25

जेव्हा मोठी घंटा वाजते, तेव्हा शाळा सुटते. (वाक्य प्रकार ओळखा ?)

21 / 25

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला काय म्हणतात?

22 / 25

भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा?

23 / 25

'अमरभारती ' या नावाने कोणती भाषा ओळखली जात होती ?

24 / 25

‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?

25 / 25

“मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.

Your score is

The average score is 56%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel