Marathi Grammar Test – 8

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1758
Created on By MPSCNews

Marathi Grammar Test – 8

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

1 / 25

‘माझ्या मनात शंकेला जागा उरली नाही.’ या वाक्यातील कोणता शब्द षष्ठी विभक्तीचा आहे.

2 / 25

राम लक्ष्मण हे…….. या समासाचे उदाहरण आहे.

3 / 25

पुढील शब्दाचा अर्थ सांगा.
तोळामासा –

4 / 25

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
चतुर्भुज होणे :-

5 / 25

संस्कृत मधून मराठी भाषेत जशेच्या तशे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

6 / 25

खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा?
दोन सागरांना जोडणारा जलाशयाचा अरुंद भाग….

7 / 25

‘एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्या संधीला काय म्हणतात?

8 / 25

‘इवल्याशा रोपाला कोवळी पाने फुटली आहेत.’ या वाक्याचा काळ ओळखा.

9 / 25

पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा?

10 / 25

‘तो मुंबईला गेला.’ हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.

11 / 25

खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

12 / 25

एखाद्याला उद्देशून बोललेले वाक्य दर्शवताना कोणते विरामचिन्ह देतात?

13 / 25

‘झाडावर ‘फुल’ फुलले आहे.’

या वाक्यातील आधारित शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे

14 / 25

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

15 / 25

पुढीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?

16 / 25

‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग.’

या वाक्याचा प्रकार ओळखा?

17 / 25

‘पराभव करणे’ या अर्थाशी जोडणारा वाक्यप्रचार कोणता?

18 / 25

वजनाची चुकीची जोडी ओळखा.

19 / 25

‘मुलांनो, या साऱ्या वनस्पतींचे ज्ञान आदिवासींना आहे.’

या वाक्यातील किती नामांना विभक्ती प्रत्यय लागलेले आहे?

20 / 25

पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता?

21 / 25

त्यांनी दुकानातून सामान आणले या वाक्यातील क्रियापद ओळखा?

22 / 25

पुढीलपैकी चुकीची लिंगवाचक जोडी कोणती?

23 / 25

‘बंड्याने कुत्र्याला दगड मारला.’

या वाक्यातील किती नामांचे सामान्यरूप झालेले आहे?

24 / 25

‘लवकर’ या शब्दाची जात ओळखा.

25 / 25

‘सर्वांनी मनसोक्त असावे.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 53%

0%

Marathi Grammer Test 1

Marathi Grammer Test 2

Marathi Grammer Test 3

Marathi Grammer Test 4

Marathi Grammer Test 5

Marathi Grammer Test 6

Marathi Grammer Test 7

Leave a Comment